(Pune-md-doctor-arrested) महिला डाॅक्टरच्या बेडरूममध्ये छुपे कॅमेरे लावणारा ०१ जण गजाआड ! तो निघाला…
भारती हाॅस्पीटलमधील एका महिला डाॅक्टरच्या बेडरूमसह बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावणाऱ्याचा शोध लावण्यात भारती विद्यापीठ पोलिसांच्या पथकाला मोठे यश आले आहे.(Pune-md-doctor-arrested)