Browsing Tag

Attempted deadly attack on youth

तरुणावर जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न, तिघांविरुद्ध गुन्हा, जामखेडमध्ये खळबळ

जुन्या तक्रारीचा राग मनात धरून जामखेड तालुक्यात एका तरुणाच्या मोटारसायकलचा पाठलाग करून त्याच्यावर कोयता फेकल्याचा आरोप आहे. मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे