जामखेड नगरपरिषदेसह जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून या…
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : अहिल्यानगर जिल्ह्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नेमणुकीस मंजुरी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया!-->…