Browsing Tag

चौंडी ग्रामपंचायत

राम शिंदेंच्या चौंडी गावात राष्ट्रवादीचा सरपंच (Sarpanch of NCP in Choundi village of Ram Shinde)

जामखेड टाईम्स वृत्तसेवा (सत्तार शेख) तालुक्यातील प्रतिष्ठेची असलेली चोंडी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी राष्ट्रवादीच्या आशाबाई सुनील उबाळे तर उपसरपंचपदी कल्याण रामभाऊ शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे. थोड्याच वेळात यावर अधिकृत शिक्कामोर्तब