• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Thursday, April 2, 2026

Jamkhed Times Jamkhed Times - Local Marathi News & Live Updates

  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
    • All
    • मनसे
    • शिवसेना
    • भाजप (bjp news)
    • काँग्रेस
    • राष्ट्रवादी
    • सामाजिक राजकीय संघटना
    महाराष्ट्र

    ब्रेकिंग न्यूज:जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांना मुदतवाढ; सुप्रीम कोर्टाचा राज्य…

    महाराष्ट्र

    Rajendra Pawar : आर डी ग्रुपचे सर्वेसर्वा राजेंद्र पवारांचा भाजपात प्रवेश,…

    राजकारण

    जामखेड : तीन वर्षात तीन उपसभापती, पहिला नंबर नंदकुमार गोरेंचा, प्रा राम शिंदेंच्या…

    Prev Next
  • गावगाडा। Gavgaada
    • अंदोलन
    • गावकारभार
    • गावकी – भावकी
    • ग्रामपंचायत निवडणुक
    • महिलाजगत
    • शिवारफेरी
    • Jamkhed NagarParishad
      • नगरपरिषद निवडणुक 2021
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
  • देश
  • आंतरराष्ट्रीय बातम्या
  • माहिती व तंत्रज्ञान
  • हॅलो पोलिस स्टेशन
    • आजची फिर्याद
    • खाकीतली माणुसकी
  • होऊ दे चर्चा
  • संपादकीय
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Jamkhed Times
  • Home
  • महाराष्ट्र
  • आकड्यांच्या खेळात खरी शिवसेना कोणाची ? ठाकरे – शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे सादर केलेली कागदपत्रे काय सांगतात ? वाचा सविस्तर

आकड्यांच्या खेळात खरी शिवसेना कोणाची ? ठाकरे – शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे सादर केलेली कागदपत्रे काय सांगतात ? वाचा सविस्तर

महाराष्ट्र
By Team jamkhedtimes.com On Oct 8, 2022
Share

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । शिवसेनेत उफाळून आलेल्या बंडाळीनंतर राज्यात शिंदे गटाने भाजपसोबत सरकार बनवले. त्यानंतर खरी शिवसेना कोणाची हा वाद सर्वोच्च न्यायालयासह निवडणूक आयोगाच्या कोर्टात गेला. निवडणूक आयोगाकडून ठाकरे आणि शिंदे गटाला कागदपत्रे सादर करण्यास सांगितले. आज दोन्ही गटांनी आयोगाला कागदपत्रे सादर केली. ठाकरे आणि शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे सादर केलेली कागदपत्रे काय सांगतात ?  जाणून घेऊयात !

Who is the real Shiv Sena in the numbers game? What do the documents submitted by the Thackeray-Shinde group to the Election Commission say? Read in detail
चर्चेतल्या बातम्या

जामखेड येथील शेतकरी भवनासाठी सरकारकडून ३२ लाखांचा पहिला…

Mar 30, 2026

जामखेड शहरातील सराफ व्यावसायिकाला 13.80 लाखांचा गंडा, ICICI…

Mar 25, 2026

खरी शिवसेना कोणाची ? उध्दव ठाकरेंची की एकनाथ शिंदेंची हा वाद सोडवण्यासाठी कोणत्या गटाकडे किती लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यावरून निवडणूक आयोग फैसला करणार आहे. त्यामुळे आकड्यांच्या खेळात कोणाचे पार जड ठरणार त्यावरच खरी शिवसेना कोणाची याचा फैसला होणार आहे.

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटांकडून निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांमधून कोणत्या गटाकडे किती लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी आहेत याचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे गटासोबत किती लोकप्रतिनिधी 

  • विधानसभा आमदार  – 14
  • विधानपरिषद आमदार – 12
  • लोकसभा खासदार – 7
  • राज्यसभा खासदार –  3

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे गटासोबत किती पदाधिकारी

  • राष्ट्रीय कार्यकारणी  – 160 /234
  • प्राथमिक सदस्य – 10 लाख +
  • इतर राज्यांचे प्रभारी – 18
  • पदाधिकारी – 2 लाख 62 हजार

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे गटासोबत कोणत्या पदाधिकाऱ्यांचा समावेश

  • जिल्हाप्रमुख  – 192
  • तालुका प्रमुख  – 700
  • विभाग प्रमुख- 3000
  • शहर प्रमुख  – 550
  • बुथप्रमुख  –  1,80,000
  • शाखाप्रमुख  – 60,000

शिंदे गटासोबत किती लोकप्रतिनिधी ?

  • विधानसभा आमदार  – 40
  • लोकसभा खासदार – 12
  • प्राथमिक सदस्य – 1, 66,764
  • पदाधिकारी – 144

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटासोबत किती पदाधिकारी ?

  • इतर राज्यांचे प्रमुख  – 11
  • राष्ट्रीय कार्यकारणी  – पुनर्रचना ( 27 जूलै 2022)
  • प्रतिनिधी सभा – पुनर्रचना ( 18 जूलै 2022)

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाला अद्यापही कुणाचे आव्हान नाही. एकनाथ शिंदे यांनी देखील ही बाब आपल्या याचिकेत मान्य केली आहे. एकनाथ शिंदे यांनी स्वतःची नेमणूक केलेले ‘मुख्य नेते’ हे पद शिवसेनेत अस्तित्वातच नाही, असे काही दावे ठाकरे गटाने आजच्या उत्तरात केले आहेत.

  • मुख्य नेता पदावर एकनाथ शिंदे यांनी स्वतःला नेमलं, मात्र असं पदच शिवसेनेच्या घटनेत अस्तित्वात नाही. त्यामुळे चिन्हावर दावा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचाच आहे, असेही शिवसेनेने म्हटले आहे.

दरम्यान निवडणूक आयोगाने आज दोन्ही गटाकडून देण्यात आलेली कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. यावर निवडणूक आयोग कधी निर्णय घेणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

ब्रेकिंग : निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवलं

दरम्यान अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. शिवसेनेचे अधिकृत चिन्ह धनुष्यबाण निवडणूक आयोगाने गोठवलं असल्याने आता अंधेरी पोटनिवडणुकीसाठी हे चिन्ह शिंदे आणि ठाकरे यांना वापरता येणार नाही. ठाकरे आणि शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे पक्ष आणि चिन्हाबाबत कागदपत्रे सादर केल्यानंतर निवडणूक आयोगाची आज चार तासांची  बैठक दिल्लीत पार पडली. या बैठकीनंतर चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Jamkhed newsJamkhed Timesjamkhed times newsmaharashtra latest newsMaharashtra Letest NewsWhat do the documents submitted by the Thackeray-Shinde group to the Election Commission say?Who is the real Shiv Sena in the numbers game?आकड्यांच्या खेळात खरी शिवसेना कोणाची ?
Share FacebookTwitterEmailTelegramWhatsApp
Team jamkhedtimes.com

http://jamkhedtimes.com - Read Marathi News In Maharashtra At Your Finger Tips.

Prev Post

धक्कादायक : विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील चौघा चिमुकल्यांचा मृत्यू, संगमनेर तालुक्यातील घटनेने अहमदनगर जिल्ह्यात उडाली खळबळ

Next Post

मोठी बातमी : शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाबाबत निवडणूक आयोगाचा मोठा फैसला !

You might also like More from author
महाराष्ट्र

जामखेड येथील शेतकरी भवनासाठी सरकारकडून ३२ लाखांचा पहिला हप्ता मंजुर- सभापती प्रा.राम…

आजची फिर्याद

जामखेड शहरातील सराफ व्यावसायिकाला 13.80 लाखांचा गंडा, ICICI बँक मॅनेजरसह तिघांविरुद्ध…

महाराष्ट्र

UPSC Result 2025 : जामखेडच्या शिरपेचात मानाचा तुरा! हेल्परचा मुलगा बनला IPS,…

महाराष्ट्र

जामखेड : मुस्लिम मदारी समाजासाठी सरकारचा दिलासादायक निर्णय, सुधारित अंदाजपत्रकास…

Prev Next
Stay With Us
  • FacebookLikes Like our page
  • InstagramFollowers Follow Us
  • TwitterFollowers Follow Us
  • 22,500Subscribers Subscribe

Latest News

हॅलो पोलिस स्टेशन

जामखेड : ट्रकचालकाला लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, अवघ्या १२ तासांत चार आरोपींना अटक,…

Team jamkhedtimes.com Apr 1, 2026

मोठी बातमी : भाजपकडून अक्षय कर्डिले मैदानात, थेट दिल्लीतून उमेदवारीची…

Apr 1, 2026

मोठी बातमी : डॅशिंग IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांची २१ वर्षांतील २५ वी…

Mar 31, 2026

धक्कादायक ! जामखेड शहरातील तरूण व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, गळफास…

Mar 31, 2026
Prev Next 1 of 942
जामखेड टाईम्स
jamkhed taluka Local news
By Jamkhed Times
1 / 3
  1. 1 Jamkhed News : जामखेडमध्ये ट्रक चालकाला लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, ४ आरोपींना १२ तासांत अटक Jamkhed News : जामखेडमध्ये ट्रक चालकाला लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, ४ आरोपींना १२ तासांत अटक 01:20
  2. 2 Jamkhed News :  तरूण व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, गळफास घेत संपवले जीवन, जामखेडमध्ये खळबळ Jamkhed News : तरूण व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल, गळफास घेत संपवले जीवन, जामखेडमध्ये खळबळ 00:38
  3. 3 Jamkhed News :  अशोक जाधव प्रकरणात मोठा खुलासा । Ashok Jadhav case Jamkhed News : अशोक जाधव प्रकरणात मोठा खुलासा । Ashok Jadhav case 01:04

- Advertisement -

  • Home
  • Terms and Conditions
  • Privacy Policy
  • About Us
  • Contact Us
© 2026 Jamkhed Times. All Rights Reserved.
You cannot print contents of this website.