• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Wednesday, March 18, 2026

Jamkhed Times Jamkhed Times - Local Marathi News & Live Updates

  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
    • All
    • मनसे
    • शिवसेना
    • भाजप (bjp news)
    • काँग्रेस
    • राष्ट्रवादी
    • सामाजिक राजकीय संघटना
    महाराष्ट्र

    ब्रेकिंग न्यूज:जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांना मुदतवाढ; सुप्रीम कोर्टाचा राज्य…

    महाराष्ट्र

    Rajendra Pawar : आर डी ग्रुपचे सर्वेसर्वा राजेंद्र पवारांचा भाजपात प्रवेश,…

    राजकारण

    जामखेड : तीन वर्षात तीन उपसभापती, पहिला नंबर नंदकुमार गोरेंचा, प्रा राम शिंदेंच्या…

    Prev Next
  • गावगाडा। Gavgaada
    • अंदोलन
    • गावकारभार
    • गावकी – भावकी
    • ग्रामपंचायत निवडणुक
    • महिलाजगत
    • शिवारफेरी
    • Jamkhed NagarParishad
      • नगरपरिषद निवडणुक 2021
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
  • देश
  • आंतरराष्ट्रीय बातम्या
  • माहिती व तंत्रज्ञान
  • हॅलो पोलिस स्टेशन
    • आजची फिर्याद
    • खाकीतली माणुसकी
  • होऊ दे चर्चा
  • संपादकीय
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Jamkhed Times
  • Home
  • महाराष्ट्र
  • अपंग प्रशिक्षण केंद्रात ५ जुलैपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

अपंग प्रशिक्षण केंद्रात ५ जुलैपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र
By Team jamkhedtimes.com On Jun 14, 2023
Share

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे (Disability Welfare Commissionerate pune) यांच्यामार्फत शासन मान्यताप्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र, देगलुर (Tulja Bhawani Handicapped Training Centre, Degalur) या संस्थेत मान्यताप्राप्त अभ्यासकमासाठी 18 ते 40 वयोगटातील अपंग मुकबधीर, मतिमंद मुला-मुलींना शिवण कर्तनकला, कॉम्प्युटर अकाऊटींग व ऑफीस ऑटोमेशन व वेल्डर कम फॅब्रीकेटर अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यात येत आहे. प्रवेशितांची निवासाची व जेवणाची विनामुल्य सोय केलेली आहे.

Tulja Bhawani Handicapped Training Centre Degalur Applications are invited to be submitted by July 5 at the Disability Training Center; Disability Welfare Commissionerate pune
चर्चेतल्या बातम्या

जामखेड : मुस्लिम मदारी समाजासाठी सरकारचा दिलासादायक निर्णय,…

Jan 22, 2026

Ram Shinde: शुक्रवारी जामखेडमध्ये होणार भाजपच्या ऐतिहासिक…

Dec 24, 2025

इच्छुक अपंग, मुकबधीर व मतिमंद मुला-मुलींनी किंवा पालकांनी दि. ५ जुलै, २०२३  पर्यंत प्राचार्य,तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र, देगलूर जि.नांदेड येथे पत्रव्यवहार करावा अथवा समक्ष भेटावे. अधिक माहितीसाठी 9960900369, 9403207100,
7378641136, 9420846887 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Disability Welfare Commissionerate punemaharashtra latest newsMaharashtra Letest NewsTulja Bhawani Handicapped Training Centre Degalur Applications are invited to be submitted by July 5 at the Disability Training Centerतुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्रतुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र देगलुर नांदेडदिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणेदेगलुर
Share FacebookTwitterEmailTelegramWhatsApp
Team jamkhedtimes.com

http://jamkhedtimes.com - Read Marathi News In Maharashtra At Your Finger Tips.

Prev Post

मोठी बातमी : अहमदनगर कृषी विभागाची मोठी कारवाई, सहा कृषि सेवा केंद्रांचे विक्री परवाने केले निलंबित,जिल्ह्यात उडाली मोठी खळबळ !

Next Post

धक्कादायक : पैसे-दागिणे घेऊन नवविवाहित नवर्‍या होत आहेत फरार, कर्जत- जामखेडसह राज्यात बनावट विवाहाचे रॅकेट सक्रीय, अनेकांची होत आहे फसवणूक, पोलिस ढाराढूर तर फसवणूक झालेले चिडीचूप !

You might also like More from author
महाराष्ट्र

जामखेड : मुस्लिम मदारी समाजासाठी सरकारचा दिलासादायक निर्णय, सुधारित अंदाजपत्रकास…

महाराष्ट्र

Ram Shinde: शुक्रवारी जामखेडमध्ये होणार भाजपच्या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष !

महाराष्ट्र

जामखेड येथील बैलगाडा शर्यतीत मोठी दुर्घटना, बैलगाड्याच्या धडकेत अंकुश महाराज वाळके…

महाराष्ट्र

जामखेड : प्रभाग अकरामध्ये मातोश्रींचा ऐतिहासिक विजय अन् सागरभाऊ टकले यांच्या…

Prev Next
Stay With Us
  • FacebookLikes Like our page
  • InstagramFollowers Follow Us
  • TwitterFollowers Follow Us
  • YoutubeSubscribers Subscribe

Latest News

महाराष्ट्र

Gas Crisis : जामखेडमध्ये तहसीलदारांचा मोठा दणका! १५ हॉटेल्स-धाब्यांवर छापे, १९…

Team jamkhedtimes.com Mar 17, 2026

Sagar Mohalkar News : 5 गोळ्या, गुंतागुंतीची शस्त्रक्रिया अन् अचानक…

Mar 17, 2026

Sagar Mohalkar News : १२ दिवसांची मृत्यूशी झुंज अपयशी; कुख्यात गुंड…

Mar 16, 2026

जामखेड : लोकन्यायालयामुळे चिमुकल्या ‘श्रध्दा’ला मिळाले…

Mar 14, 2026
Prev Next 1 of 935
जामखेड टाईम्स

- Advertisement -

  • Home
  • Terms and Conditions
  • Privacy Policy
  • About Us
  • Contact Us
© 2026 Jamkhed Times. All Rights Reserved.
You cannot print contents of this website.