जामखेड नगर परिषद निवडणूक निकाल 2025 – LIVE अपडेट्स

जामखेड नगर परिषद निकाल 2025 – LIVE : जामखेड नगरपरिषदेच्या निवडणुकीचा आज २१ डिसेंबर रोजी फैसला होणार आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार? नगरपरिषदेवर कोणाचा कब्जा राहणार? विजयी उमेदवार कोण? कुणाला मोठा धक्का बसणार? कोणाची घसरण तर कुणाची लॉटरी लागणार? याबाबतची संपूर्ण, अधिकृत आणि क्षणाक्षणाला अपडेट होणारी माहिती Jamkhed Times वर LIVE प्रसिद्ध केली जात आहे. नवीन अपडेटसाठी पेज Refresh करत राहा. (jamkhed nagarsevak list)

Jamkhed Nagar parishad Election Results 2025 LIVE Updates, Jamkhed Election Result, Jamkhed Nagar Parishad Result 2025, Jamkhed latest news,

Jamkhed Times | Live Coverage

🟢 भाजपचे विजयी उमेदवार
1) सुमन अशोक शेळके (प्रभाग 1)
2) श्रीराम अजिनाथ डोके (प्रभाग 1)
3) ॲड प्रविण विठ्ठल सानप (प्रभाग 2)
4) पोपट दाजीराम राळेभात (प्रभाग 3)
5) सिमा रविंद्र कुलकर्णी (प्रभाग 3)
6) विकी धर्मेंद्र घायतडक (प्रभाग 4)
7) प्रांजल अमित चिंतामणी (प्रभाग 4)
8) हर्षद भाऊसाहेब काळे (प्रभाग 5)
9) नंदा प्रविण होळकर (प्रभाग 7)
10) मोहन सिताराम पवार (प्रभाग 7)
11) वैशाली अर्जुन म्हेत्रे (प्रभाग 9)
12) तात्याराम रोहिदास पोकळे (प्रभाग 9)
13) संजय नारायण काशिद (प्रभाग 11)
14) आशाबाई बापू टकले (प्रभाग 11)
15) जया संतोष गव्हाळे (प्रभाग 12)

🟢 राष्ट्रवादी (SP) चे विजयी उमेदवार
1) प्रिती प्रशांत राळेभात (प्रभाग 2)
2) मेहरून्नीसा शफी कुरेशी (प्रभाग 10)
3) वसीम इसाक सय्यद (प्रभाग 10)
4) हिना ईस्माईल सय्यद (प्रभाग 8)
5) राजेंद्र आजिनाथ गोरे (प्रभाग 8)

🟢 वंचित बहुजन आघाडीचे विजयी उमेदवार
1) ॲड अरूण हौसराव (प्रभाग 6)
2) संगिता रामचंद्र भालेराव (प्रभाग 6)

🟢 शिवसेना विजयी उमेदवार
वर्षा कैलास माने (प्रभाग 5)

🟢 राष्ट्रवादी विजयी उमेदवार
महेश भारत निमोणकर (प्रभाग 12)

🟢 नगराध्यक्षपद FINAL RESULT | ⏰ [1: 30 वाजता]
भाजपच्या प्रांजल अमित चिंतामणी 3682 मतांनी विजयी

🟢 FINAL RESULT | ⏰ [1: 30 वाजता]
कोणी किती जागा जिंकल्या ?
भाजप : 15
शिवसेना : 1
राष्ट्रवादी (SP) 5
वंचित बहुजन आघाडी : 2
राष्ट्रवादी (AP) 1

🕙 12:00 AM | UPDATE
मतमोजणी पुन्हा सुरु

🕙 11:15 AM | BREAKING
दुसर्‍या फेरीत मतमोजणी दरम्यान प्रभाग क्रमांक 3  मधिल मशिनला प्रॉब्लेम झाल्यामुळे जामखेड येथील मतमोजणी थांबवण्यात आली आहे. मतमोजणी केंद्रात गोंधळाचे वातावरण.

🕙 11 AM | BREAKING
जामखेड नगरपरिषदेच्या निवडणुकीत पहिल्या फेरी अखेर भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रांजल अमित चिंतामणी १३०० मतांनी आघाडीवर

🕙 10:00 AM | UPDATE
जामखेड येथील नागेश्वर सामाजिक सभागृहात जामखेड नगर परिषदेच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मतमोजणी केंद्र परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. उमेदवार व समर्थकांमध्ये निकालाबाबत प्रचंड उत्सुकता असून थोड्याच वेळात पहिला कल स्पष्ट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. Jamkhed Times वर निकालाचे LIVE अपडेट्स वाचत रहा.

🕙 09:20 AM | UPDATE
जामखेड नगरपरिषदेची मतमोजणी नागेश्वर सामाजिक सभागृहात थोड्याच वेळात सुरु होणार. प्रशासनाकडून मतमोजणीची जय्यत तयारी करण्यात आली आहे. उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर दाखल होण्यास सुरूवात झाली आहे. Jamkhed Times वर निकालाचे LIVE अपडेट्स वाचत रहा.