अखेर राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकांचा बिगुल वाजला, 34 जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : सरकारने राज्यातील 34 जिल्हा परिषद अध्यक्षांच्या आरक्षणाची सोडत आज जाहीर केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचा मार्ग आता मोकळा झाला आहे

Finally, trumpet of Zilla Parishad elections in maharashtra has sounded, reservation for the post of president of 34 Zilla Parishads has been announced, latest news

३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदांचे आरक्षण यादी

ठाणे – सर्वसाधारण (महिला)पालघर – अनुसूचित जमातीरायगड – सर्वसाधारणरत्नागिरी – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)सिंधुदुर्ग – सर्वसाधारणनाशिक – सर्वसाधारणधुळे – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)नंदूरबार – अनुसूचित जमातीजळगाव – सर्वसाधारणअहिल्यानगर – अनुसूचित जमाती (महिला)पुणे – सर्वसाधारणसातारा – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)सांगली – सर्वसाधारण (महिला)सोलापूर – नागरिकांचा मागास प्रवर्गकोल्हापूर – सर्वसाधारण (महिला)छत्रपती संभाजीनगर – सर्वसाधारणजालना – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)बीड – अनुसूचित जाती (महिला)हिंगोली – अनुसूचित जातीनांदेड – नागरिकांचा मागास प्रवर्गधाराशिव (उस्मानाबाद) – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)लातूर – सर्वसाधारण (महिला)अमरावती – सर्वसाधारण (महिला)अकोला – अनुसूचित जमाती (महिला)परभणी – अनुसूचित जातीवाशिम – अनुसूचित जमाती (महिला)बुलढाणा – सर्वसाधारणयवतमाळ – सर्वसाधारणनागपूर – नागरिकांचा मागास प्रवर्गवर्धा – अनुसूचित जातीभंडारा – नागरिकांचा मागास प्रवर्गगोंदिया – सर्वसाधारण (महिला)चंद्रपूर – अनुसूचित जाती (महिला)गडचिरोली – सर्वसाधारण (महिला)