• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Friday, March 13, 2026

Jamkhed Times Jamkhed Times - Local Marathi News & Live Updates

  • मुख्यपृष्ठ
  • राजकारण
    • All
    • मनसे
    • शिवसेना
    • भाजप (bjp news)
    • काँग्रेस
    • राष्ट्रवादी
    • सामाजिक राजकीय संघटना
    महाराष्ट्र

    ब्रेकिंग न्यूज:जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांना मुदतवाढ; सुप्रीम कोर्टाचा राज्य…

    महाराष्ट्र

    Rajendra Pawar : आर डी ग्रुपचे सर्वेसर्वा राजेंद्र पवारांचा भाजपात प्रवेश,…

    राजकारण

    जामखेड : तीन वर्षात तीन उपसभापती, पहिला नंबर नंदकुमार गोरेंचा, प्रा राम शिंदेंच्या…

    Prev Next
  • गावगाडा। Gavgaada
    • अंदोलन
    • गावकारभार
    • गावकी – भावकी
    • ग्रामपंचायत निवडणुक
    • महिलाजगत
    • शिवारफेरी
    • Jamkhed NagarParishad
      • नगरपरिषद निवडणुक 2021
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
  • देश
  • आंतरराष्ट्रीय बातम्या
  • माहिती व तंत्रज्ञान
  • हॅलो पोलिस स्टेशन
    • आजची फिर्याद
    • खाकीतली माणुसकी
  • होऊ दे चर्चा
  • संपादकीय
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Jamkhed Times
  • Home
  • महाराष्ट्र
  • शिंदे-फडणवीस सरकारचे मंत्रिमंडळ स्थापन, खातेवाटपात कोणत्या मंत्र्याला मिळणार मलईदार खाती? अशी असू शकतात संभाव्य खाती

शिंदे-फडणवीस सरकारचे मंत्रिमंडळ स्थापन, खातेवाटपात कोणत्या मंत्र्याला मिळणार मलईदार खाती? अशी असू शकतात संभाव्य खाती

महाराष्ट्र
By Team jamkhedtimes.com On Aug 9, 2022
Share

जामखेड टाइम्स वृत्तसेवा :  राज्यात मागील 39 दिवसांपासून सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज राजभवनात पार पडला. भाजपकडून 9 तर शिंदे गटाकडून 9 अश्या 18 मंत्र्यांनी आज पद आणि गोपनियतेच शपथ घेतली. राजभवनात हा शपथविधी सोहळा पार पडला.

Cabinet formation of Shinde-Fadnavis government, which minister will get important accounts in account allocation?, may be possible accounts,
चर्चेतल्या बातम्या

UPSC Result 2025 : जामखेडच्या शिरपेचात मानाचा तुरा! हेल्परचा…

Mar 7, 2026

जामखेड : मुस्लिम मदारी समाजासाठी सरकारचा दिलासादायक निर्णय,…

Jan 22, 2026

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी कधी होणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. क्रांतीदिनाच्या मुहूर्तावर मंत्रिमंडळाचा शपथविधी पडला. नव्या सरकारमध्ये आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह 20 मंत्री असणार आहेत.

राजभवनात पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात संदीपान भुमरे, उदय सामंत, दिपक केसरकर, तानाजी सावंत,अब्दुल सत्तार, दादा भूसे, गुलाबराव पाटील, शंभूराज देसाई, संजय राठोड, गिरीष महाजन चंद्रकात पाटील, रविंद्र चव्हाण, सुरेश खाडे, मंगलप्रभात लोढा, विजयकुमार गावीत, सुधीर मुनगंटीवार,अतुल सावे,राधाकृष्ण विखे-पाटील या 18 मंत्र्यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली.

मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेल्या मंत्र्यांकडे कोणती खाती जाणार याची उत्सुकता राज्याला लागली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास हे खात कायम राहू शकते तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अर्थ आणि गृह ही मोठी खाती जाऊ शकतात. यातून सरकारवर फडणवीसांचा पुर्ण कंट्रोल राहू शकतो.

संभाव्य खाते वाटप असं असू शकतं

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – नगर विकास
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  – अर्थ आणि गृह
राधाकृष्ण विखे-पाटील  – महसुल
गिरीश महाजन  – जलसंपदा
सुधीर मुनगंटीवार- ऊर्जा
विजयकुमार गावित – आदिवासी विकास
उदय सामंत – उद्योग
अब्दुल सत्तार  – अल्पसंख्याक विकास

Cabinet formation of Shinde-Fadnavis governmentJamkhed newsJamkhed Timesmaharashtra latest newsMaharashtra Letest Newsmay be possible accountswhich minister will get important accounts in account allocation?कर्जत जामखेड च्या बातम्या
Share FacebookTwitterEmailTelegramWhatsApp
Team jamkhedtimes.com

http://jamkhedtimes.com - Read Marathi News In Maharashtra At Your Finger Tips.

Prev Post

बिहारच्या राजकारणात मोठा भूकंप, मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केली मोठी घोषणा, देशात उडाली खळबळ

Next Post

धक्कादायक  : मृत्यूनंंतरही यातना पाठ सोडेना, पुराच्या पाण्यातून निघाली अंत्ययात्रा, सोलापूर जिल्ह्यातील घटनेचा मन हेलावून टाकणारा व्हिडिओ झाला वायरल

You might also like More from author
महाराष्ट्र

UPSC Result 2025 : जामखेडच्या शिरपेचात मानाचा तुरा! हेल्परचा मुलगा बनला IPS,…

महाराष्ट्र

जामखेड : मुस्लिम मदारी समाजासाठी सरकारचा दिलासादायक निर्णय, सुधारित अंदाजपत्रकास…

महाराष्ट्र

जामखेड : जमिनीवर पाय आणि विकासाचे व्हिजन असलेल्या प्रशांत शिंदेंना जिल्हा परिषदेत…

महाराष्ट्र

Ram Shinde: शुक्रवारी जामखेडमध्ये होणार भाजपच्या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष !

Prev Next
Stay With Us
  • FacebookLikes Like our page
  • InstagramFollowers Follow Us
  • TwitterFollowers Follow Us
  • YoutubeSubscribers Subscribe

Latest News

महाराष्ट्र

मोठी बातमी: रत्नागिरी जिल्हा भूकंपाच्या धक्क्याने हादरला; हरचेरी परिसरात…

Team jamkhedtimes.com Mar 12, 2026

निसर्गाचा ‘डबल अटॅक’! एका बाजूला सूर्य आग ओकतोय, तर…

Mar 12, 2026

कर्जत-जामखेड अफू शेती प्रकरण; NDPS कायदा किती कडक? शेतकऱ्यांनी जाणून…

Mar 12, 2026

जामखेड : कांद्याच्या आड अफूचा मळा; बांधखडक शिवारात ६ लाखांचा मुद्देमाल…

Mar 11, 2026
Prev Next 1 of 933
जामखेड टाईम्स
jamkhed taluka Local news
By Jamkhed Times
1 / 3
  1. 1 Jamkhed News :  जामखेडमध्ये अफूच्या शेतीचा पर्दाफाश, ६ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक Jamkhed News : जामखेडमध्ये अफूच्या शेतीचा पर्दाफाश, ६ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक 01:15
  2. 2 karjat Jamkhed News : कर्जतमध्ये अफूच्या शेतीचा पर्दाफाश, ४७ लाखांचा मुद्देमाल जप्त, LCB ची कारवाई karjat Jamkhed News : कर्जतमध्ये अफूच्या शेतीचा पर्दाफाश, ४७ लाखांचा मुद्देमाल जप्त, LCB ची कारवाई 01:06
  3. 3 Jamkhed News : कुख्यात चिंग्या मोरेची भरचौकात धिंड | जामखेड पोलिसांची सिंघम स्टाईल कारवाई । Chingya Jamkhed News : कुख्यात चिंग्या मोरेची भरचौकात धिंड | जामखेड पोलिसांची सिंघम स्टाईल कारवाई । Chingya 00:50

- Advertisement -

  • Home
  • Terms and Conditions
  • Privacy Policy
  • About Us
  • Contact Us
© 2026 Jamkhed Times. All Rights Reserved.
You cannot print contents of this website.