Video:अवघा महाराष्ट्र बोलू लागला; वाह छोटे वस्ताद वाह !

सध्या सोशल मिडीयावर ( social media) एका चिमुकल्याचा (Little boy) व्हिडीओ तुफान वायरल (Vairal video) झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुकला तबला (Tabala) वाजवताना दिसत आहे. आई वडील भीमगीते (bhimgeet) गात असून तो चिमुकला भीमगीतांवर तबला वादन करत असल्याचे दिसत आहे. तो व्हिडीओ नेमका कुठला आहे यासंबंधी अजुनही शोध लागलेला नाही. मात्र सोशल मिडीयावर तो व्हिडीओ पाहून नेटीझन्स म्हणत आहेत की, वाह छोटे वस्ताद वाह ( (Wow little Wastad Wow) तसेच काहींनी तर त्या चिमुकल्याला भविष्यातील झाकीर, छोटा झाकीर (Little zakir) अश्या उपमा दिल्या आहेत. त्या चिमुकल्याचा कारनामा पहा खालील व्हिडीओमध्ये !