Live situation in Afghanistan: परिस्थिती बिघडली; नागरिकांचे पलायन सुरू : पहा Exclusive व्हिडीओ

अफगाणिस्तान (वृत्तसंस्था) :तालिबान्यांनी (Taliban) सत्ता हाती घेतल्यानंतर अफगाणिस्तान (Afghanistan) गोंधळात आहे. याशिवाय नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. (Live situation in Afghanistan)

दुकाने आणि मॉल्स बंद आहेत. वाहतूक कोंडी झाली आहे. देशाबाहेर जाण्यासाठी देशातील नागरिक विमानतळावर जमले आहेत. काही भागात नागरिक पायी जात आहेत. अफगाणिस्तानमधील भीषण वास्तव दर्शवणारे व्हिडीओ समोर आले आहेत. (Live situation in Afghanistan)

Afghanistan is in turmoil after the Taliban took over. Apart from this, there is a lot of fear among the citizens. Shops and malls are closed. There is a traffic jam. Citizens of the country have gathered at the airport to get out of the country. Citizens are on foot in some areas. Here are some videos that show the dire reality in Afghanistan.

पहा अफगाणिस्तानातील परिस्थितीचे व्हिडीओ (Live situation in Afghanistan)