जामखेड टाईम्स वृत्तसेवा । आघाडीची ई कॉमर्स कंपनी असलेल्या अमेझाॅनकडून (Amazon) कवडगाव शाळेला दोन टॅब भेट देण्यात आले. आमदार रोहित पवार यांच्या माध्यमांतून अमेझाॅन कंपनीकडून शाळांना टॅब वाटले जात आहेत. (Kawadgaon School Received 2 Tabs From Amazon)
जामखेड तालुक्यातील कवडगाव येथील शाळेला नुकतेच दोन टॅब मिळाले आहेत. दोन टॅबची किंमत 36 हजार आहे. यावेळी सरपंच सिताराम कांबळे, उपसरपंच सुरेश खोसे, बबन खोसे, नारायण भोरे, राऊत मेजर, वाघ सर, दिपक राऊत.
- जामखेड : लोकन्यायालयामुळे चिमुकल्या ‘श्रध्दा’ला मिळाले आई-वडिलांचे छत्र, कुमटकर दाम्पत्याचा मोठा निर्णय, न्यायाधीश आणि वकिलांची ‘संवेदनशीलता’ ठरली निर्णायक
- शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी: जामखेड बाजार समितीत हरभरा व तुर हमीभाव केंद्र सुरू !
- लाडकी बहीण योजना: फेब्रुवारी मार्चचा हप्ता कधी मिळणार? समोर आली मोठी अपडेट!
- मोठी बातमी : गॅस वितरकांनो सावधान.. अन्यथा कठोर कारवाई – जिल्हाधिकारी पंकज आशिया यांचा इशारा !
- मोठी बातमी : खर्ड्यासह जिल्ह्यातील १५ महसुल मंडळात १४ मार्चला होणार छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर
बाळू चोरखले, अविनाश म्हस्के, युवराज भोरे, अंगणवाडी सेविका उषाताई भोरे, अंगणवाडी कर्मचारी शेगडे ताई, बांगर ताई, हंगे महाराज, कोंडिबा चोरखले, अंबादास जाधव, संजीव भोरे, बिभीषण खाडे सह आदी उपस्थित होते.
गावकरी व गावकारभारी यांच्या उपस्थितीत कवडगाव शाळेला आमदार रोहित पवारांकडून दोन टॅबचे वितरण झाले. गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.




