...

बावी ग्रामपंचायत निवडणूक निकाल (Bavi Grampanchayat Election Results)

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील 39 ग्रामपंचायतींचे निवडणूक निकाल सोमवारीी हाती आले. यामध्ये बावी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये विजयी झालेले उमेदवार खालीलप्रमाणे. (Bavi Grampanchayat Election Results)

१मंडलिक दादासाहेब रघुनाथ१९१
२पवार प्रियांका गणेश१९४
३मंडलिक बायमाबाई गुलाब १५८
४कारंडे महादेव पोपट१२९
५कारंडे मनीषा सुनील १२१
६पवार निलेश दादासाहेब१३२
७कवादे सुनिता नानासाहेब१३३