About Us (आमच्या विषयी)

Jamkhed Times – www.jamkhedtimes.com हे महाराष्ट्रातील आघाडीचे न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण पत्रकारितेत मागील 12 वर्षांपासुन सक्रीय असलेली अनुभवी पत्रकारांची टीम जामखेड टाईम्स (Jamkhed Times) हे न्यूज पोर्टल अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातून चालवत आहे. दररोज घडणार्या विविध घडामोडींचे सर्वात अचुक.. सर्वात जलद अपडेट लाखो वाचकांपर्यंत पोहचवले जात आहेत. Jamkhed Times -www.jamkhedtimes.com या न्यूज वेबसाईटच्या माध्यंमातून विश्वासार्ह माहिती देण्याचे काम जामखेड टाईम्स करत आहे. जामखेड टाईम्स न्यूज वेबसाईट रोखठोक बातम्या, लेख व व्हिडीओ बातम्यांच्या माध्यमांतुन अल्पावधीतच लाखो वाचकांच्या,प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. या प्रवासात आम्ही पत्रकारितेचे सर्व मापदंड पुर्ण करत आमचा प्रवास सुरू ठेवला आहे. रोखठोक मांडणी व अचुक माहिती हे जामखेड टाईम्सचे बलस्थान आहे.