खर्ड्यातील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यात सापडला तोफगोळ्यांचा मोठा साठा (A large stock of artillery…
जामखेड टाईम्स वृत्तसेवा: जामखेड तालुक्यातील ऐतिहासिक खर्डा येथील भूईकिल्ल्यात पुरातत्व विभागाकडून सुरू असलेल्या उत्खननामध्ये तोफगोळ्यांचा मोठा साठा सापडला आहे. (A large stock of artillery shells was found in the historic Bhuikot fort in!-->…