पश्चिम महाराष्ट्रात महाप्रलय : बाप रे ! ६४१ गावांना बसलाय पुराचा तडाखा: ९० हजार नागरिकांचे स्थलांतर,…
राज्यातील सांगली, कोल्हापूर सातारा, पुुणे, रत्नागिरी आणि रायगडचा तसेच ठाणे या सात जिल्ह्यांना पुराचा मोठा तडाखा बसला आहे. सांगली जिल्ह्यात ४२ हजार ५७३, सातारा जिल्ह्यातील ०५ हजार ६५६ जणांना आणि कोल्हापूर जिल्ह्यातील ४० हजार ८८२ जणांना…