ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा
जामखेड टाईम्स वृत्तसेवा : ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर स्थानिक पातळीवर सर्वसामान्य लोकांना जर कुणी दमबाजी, दबावतंत्र, दडपशाही व अन्य मार्गाचा अवलंब करून त्रास देण्याचा प्रयत्न केला तर त्यांची कशीच गय केली जाणार नाही. लक्षात ठेवा!-->…